¡Sorpréndeme!

कसब्यात रवींद्र धंगेकरांचा विजय अन् ताशाच्या तालावर कार्यकर्त्यांचा ठेका| Ravindra Dhangekar | Kasba

2023-03-02 0 Dailymotion

कसब्यात रवींद्र धंगेकरांचा विजय अन् ताशाच्या तालावर कार्यकर्त्यांचा ठेका| Ravindra Dhangekar | Kasba

गेल्या महिन्याभरापासून राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. गेल्या २८ वर्षांपासून भाजपाच्या हातात असलेलाा हा मतदारसंघ आता काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. यावेळी निकाल जाहीर झाल्यावर ताशाच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरत जल्लोष केला